‘सृजनाच्या वाटा’ – डॉ. राजेंद्र चव्हाण

‘सृजनाच्या वाटा’ (गेली दहा वर्षे निरंतर होत असते ‘सृजनाच्या वाटा’ ही बालनाट्य कार्यशाळा. शिरगाव, कणकवली, मालवण आणि देवगड या ठिकाणी ही कार्यशाळा आठवड्यातून एका संध्याकाळी अशी सुरू आहे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली इथल्या कार्यशाळेतले …

मुलांची पहिली अभिव्यक्ती ‘चित्रकला’ – सुषमा पाध्ये

मुलांची पहिली अभिव्यक्ती ‘चित्रकला’       एखाद्या घरात दोन चार वर्षांचे मूल राहते आहे, हे लगेच ओळखू येते, ते घरभर पसरलेल्या खेळण्यावरून आणि रंगवलेल्या भिंती जमिनीवरून. मुलांना खडू कागद, भिंती बोलावतच असतात त्याही जणू बाळाला अंगा खांद्यावर …

नाट्यगृहातील सफाई मैत्रिणींच्या मनातल्या गोष्टी – कृतार्थ शेवगावकर

नाट्यगृहातील सफाई मैत्रिणींच्या मनातल्या गोष्टी नाटक ही एक कला आहे. परंतु ती चित्रकला, गायन यासारखी एकल कला नाही. एकटा माणूस ती पूर्ण स्वबळावर साकारू शकत नाही. कारण नाटक कला असण्याच्या बरोबर तो एक व्यवहार सुद्धा …

अभिनय साधना – पु. ल. देशपांडे

– साभार – अभिनय साधना – पु. ल. देशपांडे सोलापूर येथील अभिनय साधना मंदिरातर्फे आयोजित पार्श्वनाथ आळतेकर स्मृतिदिनानिमित्त नोव्हेंबर १९६४ मध्ये पु.ल. देशपांडे यांनी केलेले भाषण. रसिकहो, अभिनयसाधना मंदिराने महाराष्ट्रातील एक निष्ठावंत नट पार्श्वनाथ आळतेकर …

कलारसास्वाद _ नाट्यकला

देवानामिदमामनन्ति मुनय: कान्तं क्रतुं चाक्षुषम् ।रुद्रेणेदमुमाकरव्यतिकरे स्वाङगे विभक्तं द्विधा ॥त्रैगुण्योद्भवमत्रलोकचरितम् नानारसं दृश्यते ।नाट्यंभिन्नरुचेर्जनस्य बहुधाsप्येकं समाराधनम् ॥ “स्व-विकास आणि कलारसास्वाद” ह्यासंदर्भाने झालेल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे नाट्यकला रसास्वाद ह्याविषयी शालेय शिक्षकांशी संवाद साधता आला ह्याचा एक प्रकारे आनंद आहे.   मुळात जन्माला …

मी पालक म्हणून कसा आहे?

“मी पालक म्हणून कसा आहे?” असा विषय आत्मचिंतनपर लेखनासाठी जेव्हा मिळाला तेव्हा खरंतर मजा वाटली. स्व-संवाद ही माझी अतिशय मनापासून आवडती गोष्ट; त्यामुळे आनंद होणं स्वाभाविक होतं. तर तांत्रिकदृष्टया खरंतर मी कुणाचाही पालक नाही (म्हणजे …

आपटे मूकबधिर विद्यालय आणि एकलव्य ट्रस्ट येथील नाट्यकार्यशाळा – अनुभव

सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर आणि विशेषकरुन रो. वृंदा वाळिंबे, रो. अजय गोडबोले यांचे विशेष आभार आणि अभिनंदन. आभार आणि अभिनंदन दोन कारणांसाठी – एक म्हणजे त्यांनी त्यांच्या क्लबतर्फे गरजूंना नुसत्या वस्तू न पुरवता; …