RANGABHASHA

RANGABHASHA

CENTRE FOR PERFORMING AND FINE ARTS

"Create your own method. Don't depend slavishly on mine. Make up something that will work for you! But Keep breaking traditions, I beg you."

- Konstantin Stanislavski
Art Education – Kunal Motling
Art education plays a crucial role in the development and growth of individuals, as well as society as a whole. Creativity and Self-Expression: Art education encourages creativity, imagination, and self-expression. It provides individuals with the freedom to explore different mediums, techniques, and ideas, allowing them to communicate their thoughts,...
Read More "Art Education – Kunal Motling"
Theatre Beyond Performance – Kaustubh Bankapure
Theatre Beyond Performance Applied theatre is a form of theatre that is used as a tool for social and personal change. It can take many forms, but its goal is always to engage the audience, encouraging them to participate in the performance and to explore their own emotions, thoughts,...
Read More "Theatre Beyond Performance – Kaustubh Bankapure"
‘सृजनाच्या वाटा’ – डॉ. राजेंद्र चव्हाण
‘सृजनाच्या वाटा’ (गेली दहा वर्षे निरंतर होत असते 'सृजनाच्या वाटा' ही बालनाट्य कार्यशाळा. शिरगाव, कणकवली, मालवण आणि देवगड या ठिकाणी ही कार्यशाळा आठवड्यातून एका संध्याकाळी अशी सुरू आहे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली इथल्या कार्यशाळेतले सुरुवातीचे वर्षभरातील काही अनुभव इथं शब्दात आणण्याचा हा प्रयत्न.) १. माणूसपण प्रज्ञा आणि करुणेचा...
Read More "‘सृजनाच्या वाटा’ – डॉ. राजेंद्र चव्हाण"
मुलांची पहिली अभिव्यक्ती ‘चित्रकला’ – सुषमा पाध्ये
मुलांची पहिली अभिव्यक्ती ‘चित्रकला’       एखाद्या घरात दोन चार वर्षांचे मूल राहते आहे, हे लगेच ओळखू येते, ते घरभर पसरलेल्या खेळण्यावरून आणि रंगवलेल्या भिंती जमिनीवरून. मुलांना खडू कागद, भिंती बोलावतच असतात त्याही जणू बाळाला अंगा खांद्यावर खेळवत असतात. रंगीत खडूच्या गिरगीटण्याने भिंती सजतात. आपल्याला त्यातून अवचित काही आकारही दिसू लागतात....
Read More "मुलांची पहिली अभिव्यक्ती ‘चित्रकला’ – सुषमा पाध्ये"
नाट्यगृहातील सफाई मैत्रिणींच्या मनातल्या गोष्टी – कृतार्थ शेवगावकर
नाट्यगृहातील सफाई मैत्रिणींच्या मनातल्या गोष्टी नाटक ही एक कला आहे. परंतु ती चित्रकला, गायन यासारखी एकल कला नाही. एकटा माणूस ती पूर्ण स्वबळावर साकारू शकत नाही. कारण नाटक कला असण्याच्या बरोबर तो एक व्यवहार सुद्धा आहे. अनेकांचे हातभार लागल्याशिवाय नाटक कला आकाराला येत नाही. कल्पना एकाची असली तरी ती...
Read More "नाट्यगृहातील सफाई मैत्रिणींच्या मनातल्या गोष्टी – कृतार्थ शेवगावकर"
ART EDUCATION – Vardhan Deshpande
In ancient times, particularly in agrarian societies, the working day began at dawn and would end at dusk in the evening. People lived in small hubs or communes, and some common fears would unite them to live in harmony. The days were spent in extreme labour: farming, construction, fighting...
Read More "ART EDUCATION – Vardhan Deshpande"
अभिनय साधना – पु. ल. देशपांडे
- साभार - अभिनय साधना - पु. ल. देशपांडे सोलापूर येथील अभिनय साधना मंदिरातर्फे आयोजित पार्श्वनाथ आळतेकर स्मृतिदिनानिमित्त नोव्हेंबर १९६४ मध्ये पु.ल. देशपांडे यांनी केलेले भाषण. रसिकहो, अभिनयसाधना मंदिराने महाराष्ट्रातील एक निष्ठावंत नट पार्श्वनाथ आळतेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाषण करायला मला येथे बोलावून आळतेकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याची संधी दिली याबद्दल...
Read More "अभिनय साधना – पु. ल. देशपांडे"
कलारसास्वाद _ नाट्यकला
देवानामिदमामनन्ति मुनय: कान्तं क्रतुं चाक्षुषम् ।रुद्रेणेदमुमाकरव्यतिकरे स्वाङगे विभक्तं द्विधा ॥त्रैगुण्योद्भवमत्रलोकचरितम् नानारसं दृश्यते ।नाट्यंभिन्नरुचेर्जनस्य बहुधाsप्येकं समाराधनम् ॥ "स्व-विकास आणि कलारसास्वाद" ह्यासंदर्भाने झालेल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे नाट्यकला रसास्वाद ह्याविषयी शालेय शिक्षकांशी संवाद साधता आला ह्याचा एक प्रकारे आनंद आहे.   मुळात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करू शकते हे सत्य आहे. बऱ्याचदा अगदी चांगला अभिनय करून वेळ...
Read More "कलारसास्वाद _ नाट्यकला"
मी पालक म्हणून कसा आहे?
"मी पालक म्हणून कसा आहे?" असा विषय आत्मचिंतनपर लेखनासाठी जेव्हा मिळाला तेव्हा खरंतर मजा वाटली. स्व-संवाद ही माझी अतिशय मनापासून आवडती गोष्ट; त्यामुळे आनंद होणं स्वाभाविक होतं. तर तांत्रिकदृष्टया खरंतर मी कुणाचाही पालक नाही (म्हणजे आई-वडील या अर्थी) परंतु "तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात मुलांबरोबर काम करत असताना त्या वेळी त्यांचं...
Read More "मी पालक म्हणून कसा आहे?"
आपटे मूकबधिर विद्यालय आणि एकलव्य ट्रस्ट येथील नाट्यकार्यशाळा – अनुभव
सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर आणि विशेषकरुन रो. वृंदा वाळिंबे, रो. अजय गोडबोले यांचे विशेष आभार आणि अभिनंदन. आभार आणि अभिनंदन दोन कारणांसाठी - एक म्हणजे त्यांनी त्यांच्या क्लबतर्फे गरजूंना नुसत्या वस्तू न पुरवता; त्याचबरोबर सेवाही पुरवल्या. आणि त्या सेवांमध्ये कला शिक्षणाचा समावेश केला. आणि अर्थातच दुसरं कारण...
Read More "आपटे मूकबधिर विद्यालय आणि एकलव्य ट्रस्ट येथील नाट्यकार्यशाळा – अनुभव"
आम्ही काय करावे?
"आम्ही काय करावे?" या प्रश्नाला गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे अगदी अचूक सांगायचं झालं तर "संजू" नामक एका चित्रपटाच्या पडद्यावर येऊन झळकल्यापासून खूप उधाण आलंय. चर्चेच्या माध्यमातून, उपदेशांच्या माध्यमातून, आव्हानांच्या माध्यमातून आणि मतप्रदर्शनाच्या [अत्यल्प प्रमाणात] माध्यमातून. काही जण चित्रपट या माध्यमाच्या दृष्टीनं, काही नैतिकतेच्या दृष्टीनं, काही चाहत्यांच्या दृष्टीनं, काही भ्रामक...
Read More "आम्ही काय करावे?"
THE BALANCING ACT – प्रेक्षक आणि रंगकर्मी
“ए दादा, तुम्ही तुमच्या नाटकाचं नाव THE BALANCING ACT असं का ठेवलंय?” नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांशी होणारा संवाद ही मला नेहमीच प्रयोगाइतकीच महत्वाची वाटणारी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी केलेलं कौतुक जसं कोणत्याही कलाकाराला आनंद देणारं असतं तसंच ते माझ्याही बाबतीत आहे. मात्र त्या कौतुकापलीकडे जाऊन हा संवाद मला लॉटरी सारखाच वाटतो....
Read More "THE BALANCING ACT – प्रेक्षक आणि रंगकर्मी"