कलारसास्वाद _ नाट्यकला
देवानामिदमामनन्ति मुनय: कान्तं क्रतुं चाक्षुषम् ।रुद्रेणेदमुमाकरव्यतिकरे स्वाङगे विभक्तं द्विधा ॥त्रैगुण्योद्भवमत्रलोकचरितम् नानारसं दृश्यते ।नाट्यंभिन्नरुचेर्जनस्य बहुधाsप्येकं समाराधनम् ॥ “स्व-विकास आणि कलारसास्वाद” ह्यासंदर्भाने झालेल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे नाट्यकला रसास्वाद ह्याविषयी शालेय शिक्षकांशी संवाद साधता आला ह्याचा एक प्रकारे आनंद आहे. मुळात जन्माला …