आम्ही काय करावे?

“आम्ही काय करावे?” या प्रश्नाला गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे अगदी अचूक सांगायचं झालं तर “संजू” नामक एका चित्रपटाच्या पडद्यावर येऊन झळकल्यापासून खूप उधाण आलंय. चर्चेच्या माध्यमातून, उपदेशांच्या माध्यमातून, आव्हानांच्या माध्यमातून आणि मतप्रदर्शनाच्या [अत्यल्प प्रमाणात] माध्यमातून. …

THE BALANCING ACT – प्रेक्षक आणि रंगकर्मी

“ए दादा, तुम्ही तुमच्या नाटकाचं नाव THE BALANCING ACT असं का ठेवलंय?” नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांशी होणारा संवाद ही मला नेहमीच प्रयोगाइतकीच महत्वाची वाटणारी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी केलेलं कौतुक जसं कोणत्याही कलाकाराला आनंद देणारं असतं तसंच …