छोटयांसाठी छोटयांबरोबर

तुम्हाला लहान मुलांसाठी किंवा लहान मुलांबरोबर कलाभिमुख काम करण्याची आवड आहे आणि तुम्ही त्यासाठी वेळ देऊ इच्छिता? मग पुढील प्रक्रियेसाठी सोबत दिलेल्या link वर जाऊन आपली माहिती नोंदवा. पुढे आम्ही संपर्क करू.

If you are interested in art oriented work for children or with children and you are ready to spend time for it, please use the link given here and register your details. We will get in touch with you.Thanks in advance !

https://forms.gle/SkC9phozjpq9W1hk9